Posts

Showing posts from April, 2014

उन्हाळ्याची सुट्टी - Summer Vacation

Image
दोन  आठवडे देशाच्या बाहेर राहून घरी परतलो आणी नेहमी प्रमाणे विमान उशीराने असल्यामुळे घरी येताना मध्यरात्र झालीच. नेहमी शांत असलेली माझी कॉलनी आज अगदी नवचैतन्य आल्यासारखी भासली, बायकोला विचारले १२ वाजून गेले तरी एवढी पोर खाली कशी ? आणि लगेच उत्तर मिळाले "अरे उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे", नकळत कानावर आलेली "उन्हाळ्याची सुट्टी" मला पूर्ण गतकाळात (Flash  back ) घेवून गेली..........
चातक (एक पक्षी जो फक्त पावसाचेच पाणी पितो) देखील पावसाची जेवढी वाट बघत नसेल तेवढी वाट आम्ही (मी  आणि माझा मित्र-परिवार) या सुट्टीची पहायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी अगदी वार्षिक परीक्षेची तयारी चालू झाली की सुरु होई, त्यामधे अगदी पहिल्या दिवसा पासून शेवटच्या दिवसा पर्यंतची पूर्ण आखणी (Planning)  केलेली असे. कधी  एकदा शेवटचा पेपर देतो आणि सुट्टी सुरु होते असे झालेले असायचे. शेवटचा पेपर झाला म्हणजे पहिला उद्योग म्हणजे आमंच्या इथल्या AC टूरिंग टॉकीजला  चित्रपट पाहणे. या चित्रपट गृहात नैसर्गिक AC  असल्यामुळे दिवसाचे फ़क्त दोनच खेळ  होत  असत. सर्वांच्या माहिती साठी हे टूरिंग टॉकीज़ म्हणजे पत्र्य…

Kokan Shimga....Kokan Holi!!!

Image
होळी..

होळी म्हणले की चटकन अाठवते ती म्हणजे पुरणाची पोळी आणी साहेबाला नको तिथे मारलेली बंदुकिची गोळी. :-) होळी फक्त पोळी साठीच प्रचलीत नाही बरे का, ती प्रसिद्ध अाहे निरनिराळ्या रंगानसाठी, स्पेशल ठंडाईसाठी, अपरात्री मारलेल्या बोंबांसाठी :)
मुंबईकर वर्षानुवर्षे होळी मोजुन दोन दिवसांचीच साजरी करत आला अाहे. आदल्या रात्री होळी दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन. तुमच्या सारखाच मी देखील दोन दिवस होळी साजरा करणारा मुंबईकर अगदी गेल्या वर्षापर्यंत.. आता तुम्ही म्हणाल मग आता कसला शोध लागला ????तर शोध लागला तो कोकणच्या होळीचा. :-)
मला उमजलेली कोकणची होळी पुढे सांगण्याचा प्रयत्न करत अाहे...
अापण नेहमीच शिमगा हा शब्द एेकत आलो अाहोत अाणि त्याचा सोईस्कर अर्थ "फँन्सी ड्रेस" करुन होळी समोेर नाचणे हा अाहे असे समजत अालो आहोत. निदान मला तरी हेच माहित होते. अाई पुढे कुठल्या गोष्टी साठी हट्ट धरला तर अाईचा अोरडा मिळालेला आठवत असेलच सगळ्यांना "उगीच शिमगा करु नकोस" :P
असो...........
चाकरमानी मुंबईकर शिमग्यासाठी कोकण कडे रवाना, सगळ्या एस.टी. गाड्या, रेल्वे, खाजगी वाहानांचे बुकींग फुल....... अशी बातमी ट…

Kiwi Lemon Sizzle

Image
The summers aren't fooling any one this April. Mumbai is already fuming up with the heat. So here is a refreshing mocktail from Him's Kitchen. I must thank my sister-in-law, Hema, for this cool mock-tail recipe. This is a great substitute to the regular soft-drinks and must have at my home during date nights or movie marathons. Goes along great with salty pop-corns or spicy masala papads.
Ingredients:- Kiwi Crush Bottle Soda or Sparkling Water or Sprite Lemon Juice Chat Masala Pudina - Mint Leaves Lemon Wedges Method:- Grab tall glasses, taller the glass longer the drink lasts ;) Fill in 1/4th of the glass with Mapro Kiwi Crush. You can use any other brand but Mapro is an easy buy at most grocery stores in Mumbai, India.


 Next add a bit of chat masala and pinch of salt. Basically the Kiwi crush is too sweet a bit of salt crystals gives the drink a good tang.

Add a good squeeze of half a lemon into each glasses and also decorate them with one. Add colorful straws and stirrers …