Posts

Showing posts from May, 2011

Series:This is what dreams are made off

Image
..त्याचंस्वप्नं
रोहतांगपासच्यारेस्तरौमध्येबसलोय. अचानकतीदिसते.. ८-१०वर्षांपूर्वीभेटलेली.. अजूनहीतशीच..मोहक.. थोडीशीअल्लड.. थोडीशीसमजूतदार.. काळजाचाठावघेणारंस्मितहास्य...
मीजवळजाऊनकडकडूनमिठीमारतो.. तीपणघट्टधरते.. पणतिच्यापकडीततीओढनसते.. माझ्याहृदयाचाठोकाचुकतो..
आम्हीकोपऱ्यातल्याटेबलावरबसतो..एकांतात.. तीजराशांतअसते..मीधुंदझालेलोअसतो इतकीवर्षं ..कुठे..काय..कसं.. आजइथेकसा ? तूइथेकशी?
हळूहळूजवळयेतोआम्ही .. हातहातांतयेतात.. ओठांचीछोटीशीमोहोरतिच्यामानेवरउठते... अचानकतीमागेसरते हात